Sharad Pawar : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर RPI च्या काही गटांशी चर्चा सुरु - शरद पवार
Sharad Pawar : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर RPI च्या काही गटांशी चर्चा सुरु - शरद पवार
दरम्यान शिवसेनेसोबतच्या युतीला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यामुळे शिवसेना आणि वंचितची युती होणार की नाही? असा सवाल केला जात होता. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या या आरोपावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त दिलीये.