Sanjay Pawar Shiv Sena Affidavits : आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे प्रतिज्ञापत्र दिली आहेत
संजय पवारांची प्रतिक्रिया ज्या ठिकाणी आंदोलन जास्त सुरु आहेत तिथे कारवाई सुरु आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सरकार विरोधात जास्त आंदोलन केली जातात त्या जिल्ह्यामध्ये ही कारवाई केली जाते. आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे प्रतिज्ञापत्र दिली आहेत. मुंबई क्राईम ब्रँचला आमचे सर्व ते सहकार्य राहील.