Sanjay Mandlik kolhapur Lok Sabha : विजयाची हमी! 2 लाख 70 हजाराहून अधिक लीड मिळेल
abp majha web team
Updated at:
15 Apr 2024 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी कोल्हापूरच्या ऐतिहासिक गांधी मैदानातून महायुतीची भव्य रॅलीला सुरुवात झालीय. शक्तिप्रदर्शन करत आज महायुतीचे दोन्ही उमेदवार अर्ज भरणार आहेत.