Sachin Tendulkar at Narsinhwadi Datta Mandir : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नृसिंहवाडीत

भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नृसिंहवाडी इथं भेट देऊन दत्त मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी सचिनसोबत मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील उपस्थित होता.. पहाटे चार वाजता मंदिरात काकड आरतीला दोघांनीही हजेरी लावली...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola