Kolhapur : Raju Shetti कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार, अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत चर्चा करणार

Continues below advertisement

Almatti Dam : कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची पाच मीटर्सनी वाढवणार आहे. या संदर्भातला अध्यादेश आपण लवकरच जारी करू अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलीय. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यामुळं महाराष्ट्रावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? त्यामुळं कोल्हापूर आणि सांगलीसाठी काय धोका निर्माण होणार आहे?

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram