Raju Shetti Kolhapur : उसाच्या गेल्या वर्षीच्या दरातच 100 रु. वाढीव द्या- राजू शेट्टी

Continues below advertisement

Raju Shetti Kolhapur : ऊसाच्या दरावर तोडगा न निघाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीये...  पुणे-बंगळूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरु आहे... जोपर्यंत सरकार आणि कारखानदार निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील...असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगळुरु महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram