Kolhapur Protest | कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात मोर्चा, कामगार संघटनांच्या भारत बंदचा कोल्हापुरात परिणाम | ABP Majha
ग्रामीण महाराष्ट्रतही आज बंद पुकारण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बंद पाळण्यात येत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.