धुळे जिल्हा परिषदेवर भाजपनं एकहाती सत्ता मिळवलीय. माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपनं धुळे जिल्हा परिषदेत दणदणीत विजय मिळवला आहे.