Kolhapur Shivsena Protest : कोल्हापूरात खड्ड्यांविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन
abp majha web team
Updated at:
05 Nov 2022 09:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर महापालिका क्षेत्रातील खराब रस्त्यांविरोधात ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन, खड्ड्यांभोवती रांगोळी काढत आणि पणती लावत पालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न.