Kolhapur : कोल्हापुरात जामिनावर सुटलेल्या आरोपीची मिरवणुक, व्हिडिओ व्हायरल
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील जामिनावर सुटलेल्या आरोपी अजित नाईकच्या मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल. अजित नाईकवर खून आणि खंडणीचे आरोप.
Continues below advertisement