Panchaganga River : पंचगंगा नदी 33 फुटांवरुन वाहते, तर 56 बंधारे पाण्याखाली
Continues below advertisement
Panchaganga River : पंचगंगा नदी 33 फुटांवरुन वाहते, तर 56 बंधारे पाण्याखाली
कोल्हापर जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस , पावसामुळे पंचगंगेची पाणीपातळी 32 फुट 2 इंचावर, जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली, धोकादायक वाहतूक टाळण्याचं प्रशासनाचं आवाहन.
कोल्हापूर शहरात आता पावसाची विश्रांती, मात्र, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट 2 इंच इतकी एका दिवसात पाणी पातळी 3 फुटांनी वाढली जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली, धोकादायक वाहतूक टाळण्याचं आवाहन
Continues below advertisement