ABP Majha Headlines 11AM एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM 08 July 2024 Marathi News

Continues below advertisement

जोरदार पावसामुळे मुंबईतील सकाळच्या सत्रातील सर्व शाळांना ,महाविद्यालयांना सुट्टी. तर परिस्थिती पाहून दुसऱ्या सत्रांतील शाळांनाही सुट्टी जाहीर

राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना पावसाचा फटका.,..विदर्भ एक्सप्रेसमधे रखडलेल्या अमोल मिटकरी आणि अनिल पाटील यांना रेल्वे ट्रॅकवर चालण्याची

तिन्ही मार्गांवरील लोकल २० ते २५ मिनिटं उशिरानं.... तर वाशी ते सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे बंद... आठवड्याच्या सुरूवातीलाच मुंबईकरांची तारांबळ

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी..वाहनांच्या लांबच लांब रांगा.. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी

जोरदार पावसामुळे मुंबईतील सकाळच्या सत्रातील सर्व शाळांना ,महाविद्यालयांना सुट्टी... तर परिस्थिती पाहून दुसऱ्या सत्रांतील शाळांसंदर्भात निर्णय घेणार

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी..वाहनांच्या लांबच लांब रांगा.. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram