Kolhapur Rain | कोल्हापूरच्या पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली, नदीकाठच्या ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या सूचना

Continues below advertisement
महाराष्ट्रात पावसानं थैमान मांडलंय आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस बरसतोय. गेल्या वर्षीचा कोल्हापुरातील पूर अजूनही सर्वांना घाबरवतो, अशीच काहीशी भीती पाण्याची पातळी वाढल्याने यंदाही निर्माण होतेय. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. संध्याकाळी 7 वाजता 3 आणि 6 नंबरचे दरवाजे उघडले. सध्या 2800 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram