Thane Talaopali | मासुंदा तलावाची संरक्षक तटबंदी,फुटपाथ तोडल्याने अडचण, तलावाचं पाणी थेट रस्त्यावर

Continues below advertisement

ठाण्यातील मासुंदा तलाव आता धोकादायक बनला आहे. मासुंदा तलावाच्या काठावर असलेली संरक्षक तटबंदी काही महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटीच्या कामासाठी तोडण्यात आली. सोबत पादचारी मार्ग देखील तोडण्यात आला, त्याची पुनर्बांधणी अजूनही करण्यात आलेली नाही. प्रचंड पाऊस पडल्याने मासुंदा तलावाचे पाणी आज रस्त्यावर आले आहे.तटबंदी नसल्याने इथून जाणाऱ्या लोकांना रस्ता आहे की तलाव हे समजूच शकत नाहीए. त्यामुळे एकप्रकारे हा तलाव धोकादायक बनला आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram