Monsoon Return Rain : पावसाळा कधी संपणार? वातावरणात एवढा बदल का झाला?

यंदा पावसाळ्याचा हंगाम संपतो की नाही अशी विचारणा सर्वसामान्य नागरिक करत आहेत. वातावरणामध्ये प्रचंड बदल झाला आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने शहरात पाणी साचलं. पिकं जमीनदोस्त झाली. हे नेमकं कशामुळे होत आहे. अचानक पाऊस एकाच ठिकाणी का कोसळतोय. या सगळ्याची उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर सचिन पन्हाळकर यांनी काय माहिती दिलीय पाहुयात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola