kolhapur MNS Strike : कोल्हापूर जिल्ह्यातील मटका आणि व्हिडिओ गेम बंद व्हावा यासाठी मनसे आक्रमक
abp majha web team
Updated at:
19 Oct 2022 03:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appkolhapur MNS Strike : कोल्हापूर जिल्ह्यातील मटका आणि व्हिडिओ गेम बंद व्हावा यासाठी मनसे आक्रमक झालीये. मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला... यावेळी प्रतिकात्मक मटकेवाल्यांना घोड्यावर बसवून वरात काढण्यात आली..