Maybach Car Kolhapur : दसरा मेळाव्यासाठी छत्रपती घराण्याची मेबॅक कार सज्ज #abpमाझा

Continues below advertisement

Maybach Car Kolhapur  : दसरा मेळाव्यासाठी छत्रपती घराण्याची मेबॅक कार सज्ज #abpमाझा

ोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला देशभरात खूप महत्त्व आहे..या शाही दसरा सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे... मैसूर बरोबरच करवीर संस्थानाच्या शाही दसरा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिक कोल्हापुरात येत असतात... या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे... आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी....

हेही वाचा : 

मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) तब्बल 12 वर्षांनंतर आज भगवान गडावरील दसरा मेळाव्यात (Pankaja Munde Dasara Melava 2024) एकत्र आले आहेत. धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर मुंडे घराण्यात फुट पडली होती. त्यानंतर 2014 साली गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. त्यानंतर आतापर्यंत पंकजा मुंडे यांच्या उपस्थित हा दसरा मेळवा पार पडत होता. 2023 मध्ये अजित पवार यांनी 2023 मध्ये महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा अनेकदा एकत्रित पाहायला मिळाले. मात्र आज धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच भगवान गडावरील दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram