Maratha Protest Kolhapur :कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाकडून जागर आंदोलन
Maratha Protest Kolhapur :कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाकडून जागर आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरात दौरे सुरू आहेत...
अशातच राज्य सरकारचं आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होतंय या पार्श्वभूमीवर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाकडून जागर आंदोलन करण्यात आलंय..मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी यासाठी हे जागर आंदोलन करण्यात आलं..