Kolhapur Ambabai theft : अंबाबाई मंदिरात गर्दीचा फायदा मंगळसूत्र चोरी, प्रकार सीसीटीव्हीत कैद
नवरात्रीच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय... मात्र आदीशक्तीच्या दर्शनाला आलेल्या महिलांना गर्दीचा मोठा फटका बसलाय... गर्दीचा फायदा घेत काही महिलाचं महिलांचं मंगळसूत्र चोरत असल्याचं समोर आलंय... या प्रकरणाचं सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी सोनबत्ती झटप नावाच्या महिलेला अटक केली आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Kolhapurm Ambabai Theft