The New College Kolhapur :न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार केला जातोय, महायुतीचा आरोप
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 06:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार केला जात असल्याचा आरोप महायुतीतील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. कॉलेज मधील शिक्षकांना शाहू महाराजांच्या प्रचारासाठी सक्ती केली जात असल्याचा ही आरोप केला जातोय.. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कॉलेज गाठून कॉलेजच्या कमिटीला जाब विचारलाय..शिक्षकांनी २० नातेवाईकांना भेटून प्रचार करण्यासाठी फॉर्म वाटप केल्याचा दावा करत.. वाटलेले फॉर्मही प्राचार्यांना दाखवलेत.