Kolhapur Sikandar Shaikh : कोल्हापूरच्या बिंदू चौकातून महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखची मिरवणूक

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांची मिरवणूक काढण्यात येत आहे , गंगावेस तालमीचा पैलवान सिकंदर शेख यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरीची गदा पटकवली  , कोल्हापूरच्या बिंदू चौकातून सिकंदर शेखच्या मिरवणुकीला होणार सुरुवात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola