Shaktipeeth Highway Protest शक्तिपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन, कोल्हापुरात पोलिस बंदोबस्त
Continues below advertisement
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बारा जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन होणार आहे. कोल्हापुरातील आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी स्वतः सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, 'शक्तिपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका' अशा तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
Continues below advertisement