Mahadik vs Satej Patil :कोल्हापुरात राजाराम साखर कारखान्याच्या सभेत महाडिक आणि सतेज पाटील आमने-सामने

कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज 38 वी सर्वसाधारण सभा आहे. सभेच्या निमित्ताने पुन्हा सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक गट येणार आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola