Kolhapur मध्ये गोकुळ दूध संघाची आज सर्वसाधारण सभा,महाडिक विरुद्ध पाटील असा सामना रंगण्याची शक्यता
कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची आज सर्वसाधारण सभा होतेय.... यावेळी महाडिक विरुद्ध पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे... जिल्ह्यातील सर्व सहकारही संस्थांमध्ये बदल होणार असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिलाय.. त्यामुळे ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे... राज्यातील सत्ता बदलानंतर होणाऱ्या या सभेत काय होणार याकडं साऱ्याचं लक्ष लागलंय...