Kolhapur : अनुकंपा योजने अंतर्गत काम होत नसल्यानं तरुणाचा चंद्रकांत पाटलांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Continues below advertisement

कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यासमोर एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. अनुकंपाचे काम 1996 पासून होत नसल्याचा दावा या व्यक्तीने केलाय. तर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram