Kolhapur : कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात महिलांची शोभायात्रा, मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक
कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यामध्ये महिलांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कोल्हापूर शहराच्या मुख्य मार्गावरुन ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने शहरातील महिला दुचाकी घेऊन सहभागी झाल्या होत्या.