Kolhapur Water Pipeline : कोल्हापूरच्या जलवाहिनीवरून शिवसेना, काँग्रेसमध्ये श्रेयवाद ABP Majha

Kolhapur Jackwell : कोल्हापूरच्या जलवाहिनीवरून शिवसेना, काँग्रेसमध्ये श्रेयवाद ABP Majha

कोल्हापूर शहराला थेट पाणीपुरवठा करणाऱ्या  पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आलंय. पाणी यायचं आहे, तत्पूर्वीच पाण्याच्या राजकारणाला सुरुवात झालीय. सतेज पाटील यांनी पाणीपूजन केल्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी थेट पाईपलाईनसाठी आपण प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना पाणी मिळण्याआधीच श्रेयवाद पाहावा लागणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola