Kolhapur : कोल्हापुरचे vijay Devane आणि पोलीस निरीक्षक घोळवेंमध्ये बाचबाची : ABP Majha

Continues below advertisement

कोल्हापुरात साखर कारखान्याच्या बैठकीत पोलीस आणि ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा वाद झालाय. दौलत-अथर्व साखर कारखान्याच्या विरोधातील बैठकीदरम्यान शाब्दिक बाचाबाची झालीय. कर्मचाऱ्यांच्या मुद्यांवरुन ही बैठक बोलावण्यात आली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram