Kolhapur : शालेय सहलीच्या बसवर दगडफेक, विद्यार्थ्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा दिल्यानं दगडफेक
abp majha web team
Updated at:
31 Jan 2024 07:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur : कोल्हापुरात शालेय सहलीच्या बसवर दगडफेक, विद्यार्थ्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा दिल्यानं जमावाकडून दगडफेक
कोल्हापुरात शालेय सहलीच्या बसवर दगडफेक ---- बसमधील विद्यार्थ्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा दिल्याने जमावाकडून दगडफेक ------------- दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगसमोर घडला प्रकार ---- दगडफेक केल्यानंतर जमाव झाला फरार