Kolhapur : Dr. Prakash Amte यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आठ दिवस 24 तास गाण्यांची मैफल ABP Majha

Continues below advertisement

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आजारपणातून बरे व्हावेत यासाठी कोल्हापुरातील कलाकारांनी सलग आठ दिवस गाण्यांची मैफल आयोजित केलीय. याशिवाय डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा या आत्मचरित्राचं वाचनही सुरु केलंय. कर्करोगानं आजारी असलेल्या प्रकाश आमटे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कोल्हापुरातील तरुणांनी हा उपक्रम सुरु केलाय. त्यात आठ दिवस 24 तास गाण्यांची मैफल सुरु असून नागरिकांना ती ऑनलाईन पाहता येतेय. महाराष्ट्रातल्या हजारो नागरिकांनी या मैफलीला ऑनलाईन हजेरी लावली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram