Kolhapur Shree Ambabai Temple : नवरात्रीत अंबाबाईचं पेड दर्शन,हिंदुत्ववादी संघटनांचा मात्र विरोध
abp majha web team
Updated at:
15 Sep 2022 08:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवरात्रोत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी ज्यांना रांगेत उभं राहायचं नाही अशा भाविकांसाठी देवस्थान समितीने पेड ई पास सुविधा उपलब्ध केलीये.