Kolhapur Shivsena Morcha : खासदार Sanjay Mandlik यांच्या घरावर मोर्चा शिवसैनिकांचा मोर्चा
abp majha web team
Updated at:
11 Aug 2022 12:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याच्या विरोधात कोल्हापुरात शिवसैनिक आंदोलन करत आहेत...शिवसैनिकांच्या वतीने खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येतोय..