Kolhapur Shinde Group BJP Meeting : शिंदे गट आणि भाजपमध्ये समनव्य, निवडणुकीतही वाद होणार नाही
कोल्हापूरमध्ये शिंदे गट आणि भाजपची एकत्रीत बैठक पार पडली आहे. मंत्री दिपक केसरकर आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली आहे.