Britain PM Rishi Sunak : भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान,28 ऑक्टोबर घेणार शपथ : ABP Majha
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून त्यांनी इतिहास रचला आहे. ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डंटचा पराभव करून विजय मिळवला आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून त्यांनी इतिहास रचला आहे.