Kolhapur Satej Patil Vs Dhananjay Mahadik:राजाराम कारखान्याच्या सभेत सतेज पाटील,महाडिक गट आमने-सामने
abp majha web team
Updated at:
30 Sep 2022 03:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज 38 वी सर्वसाधारण सभा होती. सभेच्या निमित्ताने पुन्हा सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक गट येणार आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीये.