Kolhapur Sambhaji Bhide And CM Eknath Shinde : एकाच मंचावर संभाजी भिडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टिकलीवरील वक्तव्यानं संभाजी भिडेंवर महाराष्ट्रातील अनेक स्तरातून टीकेची झोड उठली... महिलांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला... कोल्हापुरातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात संभाजी भिडे दिसले... मुख्यमंत्र्यांची कोल्हापुरात जनसंवाद सभा पार पडली... सभेला संभाजी भिडेंची मंचावर उपस्थिती लावली...  मंचावर एका बाजुला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर बसले होते तर दुसऱ्या बाजुला उद्योगमंत्री उदय सामंत होते.. आणि या दोघांच्या मध्ये संभाजी भिडे बसले होते....  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola