Samarjit Singh Ghatge आणि Hasan Mushrif यांच्यात पोस्टर वॉर : ABP Majha
कोल्हापूरच्या ताराराणी चौकामध्ये समरजितसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात पोस्टर वॉर पाहायला मिळतायत.ज्या ठिकाणी हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज लागलेत, तर अगदी तिथेच 'राजे साहेब आमचे आमदार' अशा पद्धतीचे होर्डिंग पाहायला मिळतायत.. तसंच भाजपच्या या होर्डिंग्सवर निष्ठा हा शब्द ठळक अक्षराने दाखवण्यात आला आहे...याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी.