Kolhapur Rukadi Railway Station : कोल्हापुरा रुकडी रेल्वे स्थानकावर विविध मागण्यांसाठी आंदोलन
Continues below advertisement
Kolhapur Rukadi Railway Station : कोल्हापुरा रुकडी रेल्वे स्थानकावर विविध मागण्यांसाठी आंदोलन
रुकडी येथील नागरिकांचं रुकडी ते कोल्हापूर रेल्वे ट्रॅकवर पायी चालत आंदोलन. विविध मागण्यांसाठी आंदोलन. ३०० ते ४०० नागरिकांचा आंदोलनात सहभाग. पोलिसांनी नागरिकांना अडवलं.
Continues below advertisement
Tags :
Kolhapur