Kolhapur Rangna Fort Rescue Operation : रांगणा किल्ल्यावर अडकलेल्यां पर्यटाकांच्या सुटकेचा थरार
Kolhapur Rangna Fort Rescue Operation : रांगणा किल्ल्यावर अडकलेल्यां पर्यटाकांच्या सुटकेचा थरार
कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर गेलेल्या १७ पर्यटकांची सुटका करण्यात आळीय. तांब्याची वाडी इथं ओढ्यावर पाणी आल्याने हे १७ पर्यटक अडकले होते. हे पर्यटक सोमवारी संध्याकाळी रांगणा किल्ल्यावर गेले होते. मात्र, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने या पर्यटकांची सुटका केलीय. दरम्यान, अशा पावसात आणि प्रशासनाने सूचना देऊनही किल्ल्यांवर जाणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.