Kolhapur Rain Update :कोल्हापुरातील पन्हाळा गडावरील दरड पुन्हा कोसळली,गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

पन्हाळा गडावरची दरड पुन्हा कोसळू लागली, नेबापूर गावातील नागरिक दहशतीत असल्याची माहिती ,   महापुरात रस्ता खचून दरड कोसळली होती त्याच ठिकाणी पुन्हा दरड कोसळू लागली 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola