Kolhapur: बंडखोर शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा असताना आंदोलकांचा पोलिसांना तपशील

Continues below advertisement

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या नेत्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक होतायत. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढलाय... या मोर्चाला विरोध करू नये असं आवाहन खासदार माने यांनी त्यांच्या समर्थकांना केलंय. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी धैर्यशील माने दिल्लीत आहेत. तसंच आज त्यांच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram