Kolhapur Protest : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव देण्याचा प्रयत्न
abp majha web team
Updated at:
29 Jan 2024 01:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur Protest : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव देण्याचा प्रयत्न कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरु असताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न झाला. बेकायदेशीररित्या घर पाडल्याचा आरोप करत कुटुंबाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कुटुंबीयांना रोखलं.