Protest Against Pension Kolhapur : एवढा पगार मिळतो तरीही...कोल्हापुरात पेन्शनविरोधात मोर्चा

Protest Against Pension Kolhapur : एवढा पगार मिळतो तरीही...कोल्हापुरात पेन्शनविरोधात मोर्चा

कोल्हापूर : जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोल्हापुरात मोर्चाचे आयोजन. आम्ही अर्ध्या पगारावर काम करण्यास तयार असल्याची पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे, पोलिसांकडून या मोर्चासाठी परवानगी मागितली नाही पण याची चर्चा जिल्हाभर सुरू झालीय. सकाळी 11 वाजता या मोर्चाला दसरा चौकातून सुरुवात होणार. जुनी पेन्शनसाठी सरकारकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोल्हापुरकरांचे आंदोलन. मोर्चाला परवानगी नसल्याने परिसरात पोलिस बंदोबस्त. दसरा चौकात आंदोलक जमण्यास सुरुवात.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola