Kolhapur Potholes :अपघात झालेल्या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात ,रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम

एबीपी माझाच्या बातमीचा इफेक्ट , 24 तासात शहरातील रस्ते दुरुस्त करण्यास पालिका सरसावली  , नागरिकांनी एबीपी माझाचे मानले आभार . ज्या ठिकाणी जल अभियंत्याच्या आईचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला होता त्या मार्गावर काम सुरू शहरातील सर्वच रस्त्यांची महानगरपालिकेच्या वतीने दुरुस्ती सुरू 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola