Social Media Users : सोशल मीडिया यूजर्स लवकरच ट्विटर आणि फेसबुकची तक्रार सरकारकडे करू शकणार

सोशल मीडिया यूजर्स लवकरच ट्विटर आणि फेसबुकची तक्रार सरकारकडे करू शकतील. त्यासाठी सरकार तीन महिन्यांत तक्रार निवारण विभाग स्थापन केला जाणार आहे. कोविड काळात सरकारनं केलेल्या तक्रारींकडे ट्विटरनं दुर्लक्ष केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola