Kolhapur Navratri Utsav:दोन देवींची भेट झाल्यानंतर कोहळा भेदनाचा विधी,पंचमीच्या सोहळ्याला मान
नवरात्र उत्सवात पंचमीच्या सोहळ्याला मान आहे. पंचमीला करवीर निवासिनी अंबाबाई, आपल्या मंदिरातून कोल्हापूर शहराच्या पूर्वेला असलेल्या टेकडीवर त्रंबोली देवीच्या भेटीसाठी जाते. दोन देवींची भेट झाल्यानंतर कोहळा फोडला जातो त्यामुळेे याला कोहळापंचमीही म्हणतात.