Kolhapur -Mumbai Airport :कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला आजपासून प्रारंभ,आठवड्यातून तीन दिवस सेवा असणार

Continues below advertisement

बहुप्रतिक्षित कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला आजपासून प्रारंभ झालाय..   मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ही आठवड्यातून तीन दिवस असणार आहे. आठवड्यातील मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी ही  विमानसेवा असणार आहे. कोल्हापूर ते मुंबईसाठी 2 हजार 573 रुपये इतका तिकीट दर असणार आहे. या विमानसेवेमुळे कोल्हापूर- मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola