Ramdas Kadam यांचे पुत्र Siddhesh अजूनही युवासेना कोअर कमिटीत कसे?,शिवसेना प्रमुख नेत्यांचा सवाल
रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश अजूनही युवासेना कोअर कमिटीत कसे? असा प्रश्न शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी युवासेना सचिवांना केलाय. ठाकरे गटाची काल शिवसेना भवनात बैठक झाली. त्यात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.