Old Pension Scheme Protest : कोल्हापुरात सरकार कर्मचाऱ्यांविरोधात धडकणार मोर्चा
Continues below advertisement
Old Pension Scheme Protest : कोल्हापुरात सरकार कर्मचाऱ्यांविरोधात धडकणार मोर्चा
जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा!
सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोल्हापुरात मोर्चाचे आयोजन ,
आम्ही अर्ध्या पगारावर काम करण्यास तयार असल्याची पोस्ट व्हायरल
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची पोस्ट
पोलिसांकडून या मोर्चाबाबत परवानगी मागितली नाही
पोस्ट कुणी व्हायरल केलीय याचा पोलिसांकडून शोध सुरू.
Continues below advertisement