Kolhapur Police : कोल्हापुरात हातभट्टीवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांवर जमावाची दगडफेक
Continues below advertisement
Kolhapur Police : कोल्हापुरात हातभट्टीवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याची घटना घडलीये. हातकणंगलेच्या माणगाववाडीत ही घटना घडलीये. जमावाने काठ्या, दगड आणि चाकूने हल्ला केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय.
Continues below advertisement